मित्रांनो :- नमस्कार –
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BHUTATMA STUDIOS आणि BHUTATMA PUBLICATION मध्ये स्वागत करतो .
भूतात्मा पब्लिकेशन मध्ये तुम्ही ज्या भयकथा वाचणार आहात त्या पूर्णतः काल्पनिक आहेत . आणि निखळ मनोरंजन हाच निखळ आणि शुद्ध हेतू आहे . यातील नावे आणि प्रसंग ,स्थळ ही काल्पनिक आहेत . काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा .
यातील कथा अत्यंत रंजक असून ती श्री . योगेश वसंत बोरसे यांची निर्मिती आहे . आणि या कथांचे सर्व हक्क श्री . योगेश वसंत बोरसे यांच्याकडे सुरक्षित आहेत .
या कथा ,भयकथा ,शॉर्ट फिल्म साठी ,TV सिरीयल साठी आणि वेब सिरीज साठी उपलब्ध आहेत . तरी आमच्याशी संपर्क साधू शकता आमच्या contactus@yogeshborse.com या इ मेल वर .
तेव्हा या नव नवीन कथांचा आनंद घ्या आणि आमच्या नवनिर्मिती कार्यामध्ये सहभाग घ्या ! कारण जो निर्मिती करतो तोच ईश्वराला ही प्रिय असतो ! शतशः नमस्कार 🙏🙏🙏🙏
आपला :- श्री . योगेश वसंत बोरसे .